सिद्धार्थचे असेही न्यूझीलंड प्रेम

By Admin | Updated: October 16, 2015 02:06 IST2015-10-16T02:06:46+5:302015-10-16T02:06:46+5:30

बॉ लिवूडचा हॉटेस्ट हंक सिद्धार्थ मल्होत्रा न्यूझीलंडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यापासून त्याची लाईफ खूपच अ‍ॅडव्हेंचरस् झाली आहे. स्थानिक गोष्टींचा पूरेपूर आनंद घेण्यामध्ये तो सध्या व्यस्त आहे

New Zealand love of Siddhartha also | सिद्धार्थचे असेही न्यूझीलंड प्रेम

सिद्धार्थचे असेही न्यूझीलंड प्रेम

बॉ लिवूडचा हॉटेस्ट हंक सिद्धार्थ मल्होत्रा न्यूझीलंडचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यापासून त्याची लाईफ खूपच अ‍ॅडव्हेंचरस् झाली आहे. स्थानिक गोष्टींचा पूरेपूर आनंद घेण्यामध्ये तो सध्या व्यस्त आहे. स्काय वॉकिंग, स्काय डायविंगसारख्या धाडसी खेळांनंतर त्याने आता टॅटू गोंदवून आपण बेस्ट अ‍ॅम्बेसेडर का आहोत हे दाखवून दिले आहे. न्यूझीलंड येथील प्रसिद्ध माओरी टॅटू आर्टिस्टकडून त्याने हातावर एक खास टॅटू काढला आहे. टॅटू काढून घेत असतानाचा फोटो त्याने ट्विट करून याबद्दल माहिती दिली. त्याने लिहिले की, ‘स्थानिक माओरी आर्टिस्टकडून टॅटू गोंदवून घेत आहे.

Web Title: New Zealand love of Siddhartha also