शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा रास्ता रोकोचा इशारा

By admin | Updated: September 1, 2015 04:39 IST

सुमारे अडीच हजार कोटी रूपये खर्च करून जेएनपीटीच्या धर्तीवर दिघी पोर्ट विकसित होत आहे. सध्या या पोर्टचे काम खूप धीम्या गतीने सुरू असून विकासक विजय कलंत्री

आगरदांडा : सुमारे अडीच हजार कोटी रूपये खर्च करून जेएनपीटीच्या धर्तीवर दिघी पोर्ट विकसित होत आहे. सध्या या पोर्टचे काम खूप धीम्या गतीने सुरू असून विकासक विजय कलंत्री यांच्याकडील आर्थिक स्रोत कमी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दिघी पोर्ट विकासकाने महाराष्ट्र शासनाशी केलेल्या करारानुसार दिघी ते माणगाव व मुरूड ते आगरदांडा रस्त्याची देखभाल व दुरूस्ती करणे बंधनकारक असताना अनेक वर्षे झाली तरी दिघी पोर्ट विकासक या करारानुसार वागत नाही. यामुळेच राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.रस्त्याला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. वेळोवेळी शासन दरबारी तक्रारी करूनसुध्दा विकासक दुर्लक्षच करीत आहेत. या भागातील रस्ते लवकरात लवकर तयार करण्यासाठी व गणेशभक्तांची अडचण दूर होण्यासाठी मुरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलनाचे हत्यार उपसत मंगळवारी राजपुरी खोकरी येथे रास्ता रोको करण्यात येवून दिघी पोर्टमधील अवजड वाहने अडवावी लागणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी उपविभागीय अधिकारी दीपक क्षीरसागर यांना दिले आहे.विधान परिषदेच्या सभागृहात हा प्रश्न आ. सुनील तटकरे यांनी उचलून धरला असता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते मात्र अद्याप काहीच काम झाले नसल्याचे निवेदनात नमूद आहे. (वार्ताहर)