Video : दरड कोसळल्याने मडगाव - दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ठप्प; शेकडो प्रवाशी खोळंबले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 14:29 IST2019-08-04T14:26:56+5:302019-08-04T14:29:29+5:30
एक्स्प्रेस खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.

Video : दरड कोसळल्याने मडगाव - दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ठप्प; शेकडो प्रवाशी खोळंबले
ठळक मुद्देमडगाव-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस पेण आणि पनवेलदरम्यान अडकली आहे. पुढे आणि मागे दरड कोसळल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने बराच वेळ ही एक्स्प्रेस पेण आणि पनवेलदरम्यान अडकली आहे.
मुंबई - कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मडगाव-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस पेण आणि पनवेलदरम्यान अडकली आहे. या एक्स्पेसच्या पुढे आणि मागे दरड कोसळल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने बराच वेळ ही एक्स्प्रेस पेण आणि पनवेलदरम्यान अडकली आहे. त्यामुळे शेकडो प्रवासी या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले आहेत. एक्स्प्रेस खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.
दरड कोसळल्याने मडगाव - दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ठप्प; शेकडो प्रवाशी खोळंबले
— Lokmat (@MiLOKMAT) August 4, 2019
https://t.co/CbvSFUjpi9