शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:42 IST

Varandha Ghat News: भोरमार्गे पुण्यावरून कोकणात जाणाऱ्या वाहनांना आता दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. 

Varandha Ghat Travel Advisory: गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि पुणे घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा होण्याचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुण्यावरून कोकणाला जोडणाऱ्या वरंध घाट मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. २० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

वरंध घाट मार्गावर पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता असते. त्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. आगामी पुढे या भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. जोरदार पावसामुळे या मार्गावर काही ठिकाणी दरड कोसळण्याचाही धोका आहे. 

यापूर्वीही या मार्गावर दरड कोसळणे, रस्ता खचणे, रस्ताचा भराव वाहून जाणे, वाहनांचा अपघात घडून जीवित व वित्त हानी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाचा >>मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं

कोणत्या मार्गाने प्रवास करता येणार?

वरंध घाट मार्ग २० जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या काळात कोकणातून पुण्याला जाण्यासाठी  राजेवाडी फाटा-महाड-माणगाव-ताह्मिणी घाट-पुणे या मार्गाचा वापर करता येईल. त्याचबरोबर कोल्हापूरला जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळून-कराड-कोल्हापूर या मार्गाने प्रवास करता येईल. 

टॅग्स :Rainपाऊसkonkanकोकणroad safetyरस्ते सुरक्षाRaigadरायगडPuneपुणेkolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस