शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर दरोडा

By admin | Updated: August 27, 2015 23:09 IST

अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे सुरभी ज्वेलर्सवर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटून चोरटे पसार झाले.

पाली : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे सुरभी ज्वेलर्सवर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकला. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटून चोरटे पसार झाले. पोलिसांनी माहिती मिळताच पाठलाग करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पसार झाले.पाली येथील राज्य महामार्गावर पोलिसांनी चोरट्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र एक चोरटा खोपोलीच्या दिशेने पळाला. तातडीने पोलीस निरीक्षक अशोक पवार व सहकाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र पोलीस पाठलाग करत आहे असे लक्षात येताच चोरट्यांनी पेडलीच्या अलिकडील ओंढा रोडकडे गाडी नेली. ही गाडी ओंढा, खांडपोली कलवेकरवाडीपर्यंत गेल्यावर रस्ता नसल्याने पुन्हा वळविण्यात आली. येताना गाडी रस्त्याच्या चिखलात रुतली. गाडी काढण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थ येत असल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी सोने व रोख रक्कम घेऊन खांडपोली जंगलात पळ काढला. ग्रामस्थांनी पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी आले. गाडीमध्ये राहिलेले नऊ तोळे सोने व गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. खांडपोली येथील जंगलात सुमारे पन्नास पोलीस चोरट्यांचा शोधत घेत आहेत. (वार्ताहर)