शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

CoronaVirus News : रायगडमध्ये रुग्णसंख्या कमी, मात्र मृत्युदर अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 11:42 PM

CoronaVirus News in Raigad : काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने आराेग्य सोईसुविधा उभ्या करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत.

- आविष्कार देसाई

रायगड : जिल्ह्यामध्ये सध्या काेराेनाच्या रुग्णसंख्येचा आलेख मंदावला आहे. मात्र, मृत्युदर हा राज्याच्या तुलनेत अधिक असल्यानेकाेराेनावरील लस येईपर्यंत विविध आजारांनीग्रस्त असलेल्यांनी अधिक  काळजी घेण्याची गरज आहे.काेराेनाला राेखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने आराेग्य सोईसुविधा उभ्या करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे, ''माझे कुटुंब, माझी जबाबदारी'' या माेहिमेमुळे नागरिकांमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला आहे. सध्या काेराेना संसर्ग हाेण्याचे प्रमाण कमी हाेत आहे, तर दुसरीकडे मृत्युदरामध्ये घट हाेत  नाही.

सरकार, प्रशासनाने वेळाेवेळी याेग्य निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे,  कॅन्सर, मधुमेह, किडनीचे विकार, उच्च रक्तदाब अशा आजारांच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांचा मृत्यू हाेत आहे. अशा रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ''माझे कुटुंब, माझी जबाबदारी'' माेहिमेमुळे जिल्हा प्रशासनाकडे सर्व प्रकारचा डेटा तयार आहे.     - डाॅ. सुहास माने,     जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

टॅग्स :RaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस