शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टेम्पाे कंटेनरवर आदळला; एकाचा मृत्यू तर तीन जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 14:27 IST

Accident Case :रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पोला अपघात होवून टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोतील तिघांना किरकोळ दुखापत झाली.

ठळक मुद्देया अपघातात टेम्पो चालक भरत मोहन जगदाळे (वय ३१)रा.कासरशिरले,ता-निलंगा,जि-लातूर याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

माेहपाडा ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पोला अपघात होवून टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर टेम्पोतील तिघांना किरकोळ दुखापत झाली. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निलंगा लातूरहून पार्सल साहित्याने भरलेला टेम्पो मुंबईच्या दिशेने निघाला असताना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ टेम्पो(क्रमांक एम एच-24,एयु-5831) आला असता पहाटेच्या सुमारास अचानक टेम्पो चालकाला डुलका लागल्याने टेम्पो  समोरील कंटेनर वर उजव्या बाजूने धडकला.

या अपघातात टेम्पो चालक भरत मोहन जगदाळे (वय ३१)रा.कासरशिरले,ता-निलंगा,जि-लातूर याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी राजश्री भरत जगदाळे,मुलगी ऋतिका भरत जगदाळे,चुलत भाऊ धनराज सुखपंत जगदाळे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.सदर अपघाताची माहिती मिळताच अमित गुजरे आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले.यावेली डेल्टा फोर्सं,आय आरबी कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.यानंतर मयत भरत जगदाळे यांना शवविच्छेदन करण्यासाठी चौक रुग्णालयात  नेण्यात आले.याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईPuneपुणेhighwayमहामार्गPoliceपोलिस