मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 07:57 IST2019-03-05T07:56:55+5:302019-03-05T07:57:15+5:30
नागोठणेजवळ वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि ऑईलची वाहतूक करणारा टँकर यांच्यामध्ये अपघात झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; दोन जखमी
नागोठणे : मुंबई -गोवा महामार्गावरील नागोठणेजवळ वाळूचा ट्रक आणि ऑईलचा टँकर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; दोन जखमी#ACCIDENT#MumbaiGoaHighway
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 5, 2019
नागोठणेजवळ वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि आईलची वाहतूक करणारा टँकर यांच्यामध्ये अपघात झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून वाहतूकही खोळंबली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत वाहतूक वाकण-पाली-खोपोली मार्गे वळविली आहे.