शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या रस्त्यांसाठी १४३ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:36 IST

नगरपालिका करणार काम : पावसाळ्यात धूप होऊन रस्ते होतात खराब

नेरळ : माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडतो, चार महिन्यात २०० इंचपेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील उतार भाग असल्याने पावसामुळे रस्त्यांची धूप होते व रस्ते खराब होतात ही दरवर्षीची परिस्थिती बदलण्यासाठी माथेरान नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांसाठी १४३ कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे.

माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने येथे लाखो पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी येतात. पावसाळ्यातील पर्यटन हंगामात तर पर्यटक तुफान गर्दी करतात. पण येथे मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे येथील रस्त्यांची दरवर्षी वाताहत होते व नगरपालिकेला दरवर्षी या रस्त्यांची डागडुजी करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यासाठी नगरपालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्यासाठी १४३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव एमएमआरडीएचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे दिला आहे.यामध्ये एकूण ३५ अंतर्गत रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पावसात येथील रस्त्यांची धूप होते. रस्त्यांना चर पडतात परिणामी पर्यटकांना चालणे जोखमीचे ठरते. रस्ते सुस्थितीत राहावे यासाठी येथील पर्यावरणप्रेमींनी श्रमदान करून रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला.तर काही ठिकाणी नगरपालिका स्वत: मनुष्यबळ लावून रस्ते दुरुस्त करते.यामध्ये नगरपालिकेचा पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

दरवर्षी जोरदार पावसामुळे माथेरानच्या रस्त्यांची वाताहत होते. जमिनीची धूप सुद्धा मोठ्या प्रमाणात होते ही गंभीर समस्या माथेरानसाठी घातक असून या रस्त्यांना सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल केला आहे व मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे २०२३ पर्यंत माथेरानमधील अंतर्गत रस्ते हे धूळ विरहित होऊन पावसापासून जमिनीची धूप होणेही वाचून माथेरानवरील संकट दूर होईल. - प्रेरणा सावंत,नगराध्यक्षा, माथेरान

टॅग्स :Matheranमाथेरान