मंगेश काळोखे मुलीला शाळेत सोडून घरी परत येत असताना त्यांना त्यांच्या घराजवळ चार ते पाच जणांनी वाहनाने उडवले. त्यानंतर काळोखे जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांचा पाठलाग करून मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ...
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली. हत्येच्या घटनेनंतर खोपोली बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला घेराव घातला. ...
कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले गेल्या २४ दिवसांपासून फरार असून, पोलीस शोध घेत आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठावठिकाणा पोलिसांना सापडलेला नाही. ...