शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Zilla Parishad Election : अखेरच्या दिवशी हिंजवडीत बहुरंगी लढत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:54 IST

- पौड येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सर्वच पक्षांकडून शक्तिप्रदर्शन 

हिंजवडी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. सर्वच उमेदवारांनी पौड येथील पंचायत समिती कार्यालयात शक्तिप्रदर्शन केले. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार दिल्याने, प्रामुख्याने हिंजवडी गटात बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीने (शरद पवार) दोन गटात तर, काँग्रेसने फक्त दोन उमेदवार उभे केले आहे. अखेरच्या दिवसापर्यंत हिंजवडी गटासाठी २० तर, माण, हिंजवडी गण मिळून २९ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, गुरुवार (दि. २२) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, मंगळवारपर्यंत (दि. २७) अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. मुळशी तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांसाठी निवडणुका होणार आहेत. प्रामुख्याने माण-हिंजवडी गट हा मतदार संख्येने सर्वात मोठा गट आहे. आर्थिक दृष्टीने सदन असल्याने, गट आणि गणांसाठी इच्छुकांची संख्यादेखील या गटात अधिक होती. मात्र, सर्वच प्रमुख पक्षांनी बंडाखोरीला बगल देत सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे, तर अपक्ष म्हणूनसुद्धा अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.

आता २७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत पडद्यामागे नक्की काय हालचाली होतात आणि यातील कितीजण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे मुळशीकरांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Multifaceted battle in Hinjawadi on the last day of Zilla Parishad election.

Web Summary : Hinjawadi witnesses a multi-cornered fight as candidates file nominations for Zilla Parishad and Panchayat Samiti elections. Intense competition is expected in Hinjawadi, with major parties fielding candidates. The deadline for withdrawal is 27th, closely watched by Mulshikars.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र