शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना 'झेनिथ एशिया' पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:02 PM

आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना 'झेनिथ एशिया' पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना 'जीवनगौरव' पुरस्कार दिला जाणार आहे. 

ठळक मुद्देसहा वर्षांनंतर आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवाला दि. २४ जानेवारीपासून सुरुवातराष्ट्रीय पुरस्कार विजेता 'कासव' चित्रपटाने महोत्सवाचा समारोप

पुणे : आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना 'झेनिथ एशिया' पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भारतीय चित्रपटांमध्ये स्वत: चा वेगळा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना 'जीवनगौरव' पुरस्कार दिला जाणार आहे. तब्बल सहा वर्षांनंतर आशय फिल्म क्लब आयोजित आठव्या आशियाई चित्रपट महोत्सवाला दि. २४ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे. त्यापूर्वी मोहम्मद रहनामीयन दिग्दर्शित 'बेंच सिनेमा' हा इराणी चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखविण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यातच गिरीश कासारवल्ली यांना 'झेनिथ एशिया' पुरस्कार दिला जाणार आहे. दि. ३० जानेवारी रोजी महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत होणार असून, यावेळी दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाईल. राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'कासव' चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.

टॅग्स :Dilip Prabhavalkarदिलीप प्रभावळकर Mohan Agasheमोहन आगाशेPuneपुणे