राजगुरुनगर येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 21:45 IST2018-04-30T21:45:59+5:302018-04-30T21:45:59+5:30
राजगुरुनगर : मिरजेवाडी (ता. खेड) येथील कोल्हारीच्या वनविभागातील जंगलात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली.

राजगुरुनगर येथे गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
राजगुरुनगर : मिरजेवाडी (ता. खेड) येथील कोल्हारीच्या वनविभागातील जंगलात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली.
संदीप महादू पोखरकर (वय २७, रा. खडकी पिंपळगाव, ता. आंबेगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत उषा घनवट यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक गवारी करत आहे. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.