शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Pune Crime: नदीपात्रातील उद्यानामध्ये तरुणाने घेतला गळफास; खडकी परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 12:56 IST

खडकी येथील होळकर पूल परिसरात नदीपात्रामध्ये उद्यान आहे...

पुणे : खडकी येथील होळकर पूल परिसरात नदीपात्रातील उद्यानामध्ये एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमोल रमेश मंगळवेढेकर (वय ३५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

खडकी येथील होळकर पूल परिसरात नदीपात्रामध्ये उद्यान आहे. तेथील झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. नेहमीप्रमाणे पहाटे उद्यानात फिरायला आलेल्या नागरिकांना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ विश्रांतवाडी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच्याकडील कागदपत्रांवरून पोलिसांनी ओळख पटवली.

अमोलच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्याचा कोणाशी वाद झाला का, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी