शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

तिकोणा किल्ल्यावरुन पडल्याने युवकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 5:25 PM

२५० फुट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रला यश 

ठळक मुद्देघटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम व लोणावळा ग्रामीण पोलीस गडावर दाखल

लोणावळा : पवन मावळातील तिकोणा किल्ला (वितंडगड) या किल्ल्यावरुन आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात ' शिवदुर्ग मित्र ' या लोणावळ्यातील रेस्कू टिमला चार वाजण्याच्या सुमारास यश आले. वरण तळ्याची मागील बाजुच्या वुरुजावरुन सुमारे २५० फुट खोल हा युवक पडला होता. हार्दिक विक्रम माळी (वय 20, रा. इम्प्रेस टॉवर, घोरपडी पुणे) असे या युवकाचे नाव आहे.  मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणारे काही युवक आज सकाळच्या सुमारास तिकोणा किल्ल्यावर फिरायला गेले होते. यावेळी हार्दिक माळी या युवकाचा बाले किल्ल्यावरुन तोल गेल्याने तो खाली पडला होता. ही माहिती समजाच तिकोना किल्ल्यावर गड संवर्धनाचे काम करणारे मनोहर सुतार व गुरुदास मोहोळ व वनपाल हे युवक सकाळपासून सदर युवकाचा शोध घेत होते मात्र त्यांना शोध लागला नाही.   या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम व लोणावळा ग्रामीण पोलीस गडावर दाखल होत शोध व बचाव कार्य सुरू केले, चार वाजण्याच्या सुमारास त्यांना दरीत मृतदेह मिळून आला असून तो बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :mavalमावळlonavalaलोणावळाPoliceपोलिसTrekkingट्रेकिंगDeathमृत्यू