शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन रमीच्या व्यसनातून पैसे हरल्याने युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 11:42 IST

मोठी रक्कम हरल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने नैराश्येतून आत्महत्या केली

राजगुरूनगर : मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागल्याने आणि त्यातून मोठी रक्कम हरल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने नैराश्येतून आत्महत्या केली. ही घटना राजगुरुनगर येथे घडली. शेखर रमेश सुक्रे (वय २२, रा. ब्राह्मणआळी, राजगुरूनगर ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेखर सुक्रे हा ३१ जुलै रोजी घरातून निघून गेला होता. पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रारही दाखल झाली होती. मंगळवारी राजगुरूनगर परिसरातील निर्जनस्थळी झाडाला लटकलेल्या अवस्थेत या युवकाचा मृतदेह आढळून आला. सुक्रे याला मोबाईलद्वारे ऑनलाईन रमी खेळण्याचा व्यसन असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यातूनच तो कर्जबाजारी झाला होता. नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. याबाबत युवकाचा भाऊ याने खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनPoliceपोलिसDeathमृत्यू