शहरं
Join us  
Trending Stories
1
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
5
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
6
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
7
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
8
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
9
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
10
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
11
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
12
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
13
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
14
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
15
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
16
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
17
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
18
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
19
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
20
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'

तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:08 IST

ऋषिकेश राक्षे हा एमपीएसीचा अभ्यास करत होता, त्याला यश येत नसल्याने तो मानसिक तणावात होता

राजगुरूनगर: २७ वर्षीय तरुणाने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. यात त्यांचा जागीच मूत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी २६ मे रोजी राक्षेवाडी (ता खेड ) येथील आशानंद सोसायटीत घडली. ऋषिकेश शांताराम राक्षे ( वय २७  रा. बहिरवाडी ता. खेड ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश राक्षे हा एमपीएसीचा अभ्यास करत होता. त्याला यश येत नसल्याने तो मानसिक तणावात होता. तो राजगुरुनगर शहरालगत राक्षेवाडी येथे बहिणीकडे आला होता. अशानंद सोसायटी लगतच असणाऱ्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून ऋषिकेशने उडी मारली.उंचावरुन वेगाने जमिनीवर आदळल्यामुळे जागीच मूत्यू झाला. झाले. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाEducationशिक्षणDeathमृत्यूHealthआरोग्य