शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ व्हायरल करून महिलेची बदनामी, विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:42 IST

महिलेला दमदाटी करून केला व्हिडिओ रेकॉर्ड

ठळक मुद्देव्हिडिओ सगळ्यांच्या मोबाईलवर पाठवून महिलेची केली बदनामी

पिंपरी : चुलत भावाकडे आलेल्या महिलेशी लगट करून मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ व्हायरल करून महिलेची बदनामी व विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. कासारवाडी येथे ११ नोव्हेंबर २०२० रोजी हा प्रकार घडला. 

याप्रकरणी  पीडित महिलेने याप्रकरणी शनिवारी (दि. २०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश रेड्डी राठोड (वय २५, रा.), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या चुलत भावाकडे राहण्यास होती. त्यावेळी ती पत्र्याच्या शेडमध्ये एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपी तेथे आला. फिर्यादी महिलेला दमदाटी करून तिच्याशी लगट केली. मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. फिर्यादी महिलेने विरोध करून जोराने ओरडल्यावर आरोपी पळून गेला. आता तुला काय करायचे ते कर, मी तुझी शूटिंग काढली आहे, कोणाला काय सांगितले तर मी तुला बघून घेईन, असे म्हणून दमदाटी करून आरोपी पळून गेला. फिर्यादी महिला मूळ गावी गेली असता तेथे येऊन आरोपीने पुन्हा दमदाटी केली. मोबाईल मध्ये केलेले शूटिंग कुठून तरी तीन ते चार दिवसांपूर्वी सगळ्यांच्या मोबाईल फोनवर पाठवून फिर्यादी महिलेची बदनामी केली. मनास लज्जा वाटेल, असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला.