शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

यंदाचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला 'सुखकारक'; दणदणाट नसल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 11:43 IST

लक्ष्मी रस्त्यावरील रूग्ण, नागरिकांसाठी यंदाचा विसर्जन सोहळा ठरला सुखकारक 

पुणे :  यंदा कोरोनामुळे गणराच्या विसर्जन  मिरवणुकीवर बंदी असल्याने आवाजाची पातळी दरवर्षीपेक्षा ३० डेसिबल कमी नोंदवली गेली. साधारण दरवर्षी ९० डेसिबलची नोंद होते. मात्र यंदा सरासरी ६० डेसिबलची नोंद झाली. लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांसाठी हा सोहळा सुखकारक झाल्याचे दिसून आले. आवाजाचे प्रदूषण झाले नसल्याने लक्ष्मी रोडवरील नागरिक, रूग्ण यांना दिलासा मिळाला. 

शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. महेश शिंदीकर आणि त्यांचे विद्यार्थी पद्मेश कुलकर्णी, विनित पवार यांनी या आवाजाची नोंद केली. ते २००१ पासून हा उपक्रम राबवतात.  मध्य भागातील प्रमुख नऊ रस्त्यांवर निरीक्षण करण्यात आले. यात बेलबाग चौक, कुंठे चौक, गणपती चौक, लिंबराज चौक, उंबर्या गणपती चौक, गोखले रस्ता, होळकर रस्ता, टिळक रस्ता, खंडोजीबाबा चौक या ठिकाणी आवाजाची पातळी नोंदवली गेली.  विसर्जन मिरवणुकीच्या आवाजाबाबत दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी नोंद करीत असतात. २००१ पासून डॉ. महेश शिंदीकर हा उपक्रम राबवित आहेत. 

या उपक्रमासाठी नागेश पवार, शुभम अत्रे, रूद्रेश हेगू, बालाजी नावंदे, भागवत बिरादार यांनी सहकार्य केले. 

 नियमानूसार ध्वनी पातळीची मर्यादा (डेसिबल)   विभाग               दिवसा      रात्रीऔद्योगिक क्षेत्र        ७५         ७०व्यावसायिकक्षेत्र      ६५         ५५निवासी क्षेत्र           ५५          ४५शांतता क्षेत्र             ५०         ४०================

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने२०  वर्षात विसर्जन मिरवणुकीतील नोंदवर्ष               सरासरी (डेसिबल)२००१            ९०.७२००२            ९०.९२००३            ९१.५२००४            ९२.८२००५            ९४.१२००६             ९६.२२००७             १०२.६२००८             १०१.४२००९             ७९.१४२०१०              १००.९२०११             ८७.४२०१२             १०४.२२०१३             ११४.४२०१४             ९६.३२०१५             ९६.६२०१६             ९२.६२०१७             ९०.९२०१८              ९०.४२०१९               ८६.२२०२०               ५९.८==========================

यंदाचा विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला सुखकर्ता

१ सप्टेंबर २०२० शहरातील मध्य भागातील आवाज पातळीची नोंद (डेसिबलमध्ये) सकाळी १२ वा. - ६९.५ दुपारी ४ वा. - ६८ रात्री ८ वा. - ६४.४ रात्री १२ वा. ५०.४१

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनpollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणHealthआरोग्य