शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 2:57 AM

दौंड तालुक्यामध्ये पावसाने हुलकावणी दिली असल्याने खरिपाच्या पेरण्या सध्या लांबणीवर पडल्या आहेत

खोर : पावसाच्या दडीमुळे शेतकरीवर्गाची चिंता वाढली आहे. संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र दौंड तालुक्यामध्ये पावसाने हुलकावणी दिली असल्याने खरिपाच्या पेरण्या सध्या लांबणीवर पडल्या आहेत. जून-जुलैमधील पाऊस तर गेला आहे. पालख्यांचा वारीमधील पाऊसदेखील गेला. आता पुढील श्रावणी पाऊस तरी होईल का? हीच चिंता शेतकºयांना पडली आहे. पावसाच्या दडीमुळे खरिपाचा हंगामदेखील लांबणीवर पडला आहे. ऐन पावसाळ्याच्या कालावधीत खोर (ता. दौंड) परिसरामधील असलेला डोंबेवाडी पाझर तलाव, ओढे, विहिरी, नाले, कोरडेठाण आहेत. खोर परिसरातील जवळपास ८0 टक्के खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या गेल्या असून, खरिपाचा हंगाम वाया जातो की काय याच संभ्रमामध्ये या भागामधील शेतकरीवर्ग आहे.ज्या शेतकºयांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत; त्या पेरण्यादेखील संभ्रम अवस्थेत पडल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही अवस्थेत शेतकरी सापडला आहे. पावसाच्या लांबणीमुळे खरीप हंगामाबरोबर पुढील रब्बीचा हंगामदेखील कोलमडला जाऊ शकतो. पावसाअभावी शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणेRainपाऊस