शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले कामगार ; अग्निशमन दलाने केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:07 PM

कोथरूड जवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये ड्रेनेजचे खोदकाम चालु असताना दोन खोदकाम करणारे कामगार मातीचा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही ही खोदकाम करणाऱ्या कामगारांना सुखरुप बाहेर काढले.

पुणे : कोथरूड जवळील निंबाळकर बाग गांधी लॉन्स या ठिकाणी नाल्यामध्ये  ड्रेनेजचे खोदकाम चालु असताना दोन खोदकाम करणारे कामगार मातीचा ढिगाऱ्याखाली गाडले गेले. देशप्रेमी मित्र मंडळ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दोन्ही ही खोदकाम करणाऱ्या कामगारांना सुखरुप बाहेर काढले. 

     गांधी लॉन्स जवळील नाल्यामध्ये साधारण बारा ते पंधरा फुट ड्रेनेज चे खोदकाम चालु अाहे. या खेड्यामध्ये दोन  कामगार काम करत असताना अचानक मातीचा भराव खचला आणि सर्व माती दोन कामगारांच्या अंगावर पडली. दोघेही गळ्यापर्यंत गाडले गेल्याने इतरांनी आरडाओरडा केला. त्यांचा अारडाेअाेरडा एेकून जवळील देशप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष मंदार बलकवडे यांनी कार्यकर्त्यांसह मदतीसाठी पुढे आले.

    अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी कामगारांच्या बाजूची माती काढून सुरक्षितपणे दाेघांना बाहेर काढले. दोघांच्या पायाला मोठी जखम झाली असून जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले अाहे. या वेळी अग्निशमन दलाचे सतीश जगताप राजेंद्र पायगुडे राजेंद्र भिलारे विठ्ठल सावंत आणि देशप्रेमी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाचे कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवीतहानी टळली. 

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलnewsबातम्या