शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशखिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण; पण मुख्यमंत्र्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:38 IST

निश्चित केलेल्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण न झाल्याने औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता

पुणे: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे काम पूर्ण होऊनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी काही दिवस खुला होणार नाही.             गणेशखिंड रस्त्याने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम केले जात आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी चौकात दुमजली उड्डाणपूल उभारला जात आहे. या ठिकाणी असलेला उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आल्यानंतर ‘पुणे एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या’ (पुम्टा) बैठकीत हा दुमजली पूल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. निश्चित केलेल्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण न झाल्याने औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता.

या पुलाच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूककोंडीनंतर हे काम तातडीने पूर्ण करून जून २०२५ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अडचणी आल्याने या कामाला उशीर झाला आहे. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAundhऔंधBanerबाणेरBalewadiबालेवाडीTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक