शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्टीमुळे वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग

By अजित घस्ते | Updated: April 19, 2025 20:48 IST

- बटाटा वेफर्स, साबुदाणा, पापड, कुरड्या हे पदार्थ बनविण्यावर भर

पुणे : उन्हाळ्यात कडक उन्हाचा एकीकडे त्रास होत असतानाच दुसरीकडे उन्हाळी कामांनाही चालना मिळत आहे. कडक उन्हात घरातील अंथरूण-पांघरूण धुवून टाकणे, गाद्यांना ऊन दाखवणे, पापड-लोणचे बनवणे यांसारखी घरगुती कामे सुट्टीच्या दिवशी केली जात आहेत. उन्हाळी काम महिला आवर्जून करतात, ते म्हणजे वाळवणं करणे. उन्हाळ्यात बटाट्याचे, साबुदाण्याचे, कुरड्यांचे वाळवण, लोणचे, पापड व मसाले बनवण्याकडे शहरातील व उपनगरातील महिलांचा कल वाढत आहे.

महिलांकडून उन्हाळी सुट्टीचा वापर हा वाळवण पदार्थ बनवण्याकडे केला जात आहे. शहरात सोसायटीच्या गच्चीवर तर ग्रामीण भागात अंगणात हे पदार्थ महिला एकत्र येऊन करीत आहेत. त्यात मुलांना देखील उन्हाळी सुट्टीत घरगुती पदार्थ कसे बनवले जातात, ते शिकवले जात आहे. त्यामुळे खेळीमेळीत असे पदार्थ बनवण्याकडे कल वाढताना दिसून येत आहे. घरगुती तिखट मसाला बनविण्यासाठी कांडप केंद्रांवर गर्दी होत आहे. 

असे आहेत दर प्रति किलोप्रमाणे :गहू हातावरची शेवई : ६००

गहू कुरडई हाताची ४५०गहू कुरडई मशीनची ३६०

रवा गहू मिक्स कुरडई - ३८०खपली गहू कुरडई ४२०

साबुदाणा कुरडई पापड -३६०बटाटा पापड - ३७०

 उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवण्याची पूर्वीपासून आवड आहे. हा एक घरगुती व्यवसाय म्हणून देखील करता येतो. याला सोसायटीच्या महिलांकडून मागणी वाढत आहे. यामध्ये शेवया, पापड, सांडगे, कुरडई आदी वाळवणाचे पदार्थ बनवले जात आहेत. - संजना वायदंडे, गृहिणी 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड