शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उच्च व तंत्र शिक्षणामध्ये शेती शिक्षणाच्या समावेशासाठी प्रयत्न करणार; उदय सामंत यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:27 IST

बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर मला सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे

बारामती : बारामतीतील शेतीचे तंत्रज्ञान पाहिल्यानंतर मला सुद्धा शेतकरी व्हावे असे वाटत आहे. कोकण विभागासाठी येथील माशांची शेती तसेच बांबू उत्पादनापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू उपयोगाच्या आहेत. अ‍ॅग्रीकल्चरलमधील तांत्रिक गोष्टी माझ्या विभागाकडे बसतील का? शेती शिक्षणाबाबत उच्चतंत्रशिक्षणामध्ये काही तरतुदी करता येतील का? याबाबत आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. बारामती येथे सुरू असलेल्या कृषी सप्ताहास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 

सामंत म्हणाले, १२ वी आणि सिईटी बाबत आम्ही एक समिती नेमली होती. यासमितीचा अहवाल आला आहे. यामध्ये १२ वीचे मार्क आणि सिईटीचे मार्क ५० - ५० टक्के करता येतील का यावर सध्या चर्चा सुरू आहे. लवकच याबाबत निर्णय होईल. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांवर असलेला सिईटीचा ताण कमी करता येऊ शकेल. कोरोनाच्या संकटतून आपण बाहेर पडत आहोत. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १२ वीच्या परीक्षांबाबत आपली भूमिका  स्पष्ट केली होती. दहावी-बारावी हे करिअर घडवण्याचे वय आहे. या वयात कोणत्या भाऊचं ऐकू नका आपल्या पालकांचे व शिक्षकांचेच ऐका, असा सल्ला  उदय सामंत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिला. कोणाच्या तरी आवाहनाला बळी पडून विद्यार्थ्यांनी स्वत:च्या करिअर परिणाम करू नये. वेगवेगळी नावे विकास पाटक सारख्या व्यक्तीला जोडून उगीचच काही मंडळी त्यांचे महत्त्व वाढवतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतFarmerशेतकरीEducationशिक्षणBaramatiबारामती