शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवले पुल ते कात्रज बोगद्या दरम्यानचे अपघात रोखणार; प्रशासन विविध उपाययोजना करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:58 IST

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी

पुणे : गेले काही वर्षांत मुंबई- बंगलोर रस्त्यावरील नवले पुल ते कात्रज बोगद्या दरम्यान होणारे विविध अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी गुरुवार (दि.24) रोजी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह सकाळी सातच्या दरम्यान प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी विविध अडचणींवर चर्चा करून काही तातडीने तर काही दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले. 

मुंबई -बंगळूर महामार्गावरील पुण्यातील धायरी, नन्हे, वडगांव, आंबेगांव यासह महामार्गालगतच्या नागरिकांसाठी नवले पुल चौक ते कात्रज रस्त्या मृत्यूचा सापळा बनला आहे. यासंदर्भात हे अपघात टाळण्यासाठी तातडीने मार्ग काढा अशी मागणी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस प्रशासन, महानगरपालिका व संबंधीत विभागाची बैठक घेऊन व प्रत्यक्ष भेट देऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्या लगत टाकला जाणारा कचरा त्वरीत उचलणे व असा कचरा टाकणा-यावर कारवाई करावी, अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करणे, स्पीड ब्रेकर टाकणे अशी कामे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारीAccidentअपघातhighwayमहामार्ग