शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...पूजा चव्हाण प्रकरणातही असाच तपास का केला नाही? भाजपच्या चित्रा वाघांचा संतप्त सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:29 IST

करुणा शर्मा यांच्याबाबतीत सत्तेचा गैरवापर बाबतीत झाला असल्याचा आरोप करतानाच बीडमध्ये सध्या गुंडाराज सुरु असल्याची टीकाही वाघ यांनी केली आहे. 

पुणे : पुण्यातील १४ वर्षीय सामूहिक बलात्कार प्रकरण तपासात पुणेपोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी करत आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे, असे कौतुकोद्गार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले. याचवेळी त्यांनी हेच ते पुणे पोलीस मुख्यालय आणि इथेच संजय राठोडचं प्रकरण घडलं. पण पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी असाच तपास का केला नाही? असा संतप्त सवालही वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. ८) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत वानवडी बलात्कार प्रकरणाची माहिती घेतली.यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या, १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार या घटना मान शरमेने खाली जाईल अशीच आहे. या प्रकरणात जवळपास १३ ते १४ आरोपी समोर आले आहेत. पुणे पोलिसांनी अतिशय चांगला व योग्य पद्धतीने तपास करतानाच आत्तापर्यंत १४ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. तसेच समाजातील दिवसेंदिवस विकृती वाढत चालली आहे. १४ आरोपींपैकी १२ जण विवाहित आहे. त्यांना हा प्रकार करताना काहीच कसं वाटलं नाही असेही वाघ यांनी सांगितलं.

पूजा तडस प्रकरणावर वाघ म्हणाल्या... पूजा तडस तिच्याबरोबर माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे. पूजाचा संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तडस यांचा हा घरगुती वाद आहे तो समोर आला कसा यात कुठलेही राजकारण केलं जातं नाही.  

करुणा शर्मा यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर भाष्य...   पोलिसांनी करुणा शर्मा यांच्यावर ज्याप्रकारे कारवाई केली ती कुठल्या आधारे करण्यात आली याची माहिती पोलिसांनी द्यायला हवी. करुणा शर्मा यांच्याबाबतीत सत्तेचा गैरवापर बाबतीत झाला असल्याचा आरोप करतानाच बीडमध्ये सध्या गुंडाराज सुरु असल्याची टीकाही वाघ यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेChitra Waghचित्रा वाघPoliticsराजकारणBJPभाजपाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी