शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सायरन का वाजवतोस? सीट बेल्ट कुठाय? शिंदेंच्या आमदाराची पुणेकराने केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 17:37 IST

पोलिसांकडे नको बघू, आम्ही आमदारांना निवडून देतो तेव्हा ते निवडून येतात, पुणेकराने आमदारासोबत चालकाला चांगलंच सुनावलं

पुणे : मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात आज शांतता रॅली सुरु आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून हजारो मराठा बांधव पुण्यनगरीत दाखल झाले आहेत. सारसबागेतून या रॅलीला सुरुवात होणार असून डेक्कनला समारोप होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून रॅली जाणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून प्रमुख रस्त्यांची वाहतूक बदलून पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. ज्या रस्त्यावरून जरांगे पाटील यांची रॅली जाणार आहे. त्या बाजीराव रस्त्यावर एका पुणेकरानेआमदार आणि त्याच्या चालकाला सायरनवरून सुनावाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.    शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रस्त्याने जात होते. गाडी चालवणाऱ्या चालकाने सायरन वाजवला. यावेळी एका पुणेकराने या चालकाला सायरन का वाजवतोस म्हणून जाब विचारला. त्या गाडीत होते आमदार किशोर दराडे. त्यानंतर या पुणेकराने चालकासह आमदारालाही असा काही जाब विचारला की दोघांचीही बोलतीच बंद झाली आहे. आमदारही त्या पुणेकरासमोर निरुत्तर झाले आहेत. 

काय म्हणाला पुणेकर...! 

कारे बाबा का लावतो सीट बेल्ट.., विदाउट सिल्ट बेल्ट चालवत होत ना तू गाडी, सायरन वाजवतो होय. आमदार बसलेत तर सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली. पोलिसांकडे नको बघू, आम्ही जनता आहोत. आम्ही आमदारांना निवडून देतो तेव्हा ते निवडून येतात. सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली? सिल्ट बेल्ट कुठंय आता घालतोय का तू? असा सवाल उपस्थित करत या पुणेकराने आमदारासोबत चालकाला चांगलच सुनावलं आहे.  

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेMLAआमदारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारTrafficवाहतूक कोंडी