शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोंडीतून सुटकेसाठी कंबर कसली

By admin | Updated: June 11, 2015 06:09 IST

पर्यटननगरी लोणावळा शहरात वाहतूककोंडी ही सर्वात मोठी व जटिल समस्या आहे़ ही समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन व लोणावळा नगर

लोणावळा : पर्यटननगरी लोणावळा शहरात वाहतूककोंडी ही सर्वात मोठी व जटिल समस्या आहे़ ही समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन व लोणावळा नगर परिषद यांनी कंबर कसली असून, शनिवारपासून (दि़ १३) शहरात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे़ याकरिता शहरातील रस्त्यांचा सर्व्हे करून २००४ मध्ये लोणावळा नगर परिषदेने केलेल्या ठरावाप्रमाणे तसेच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत शहरात पार्किंग, नो पार्किंग, तसेच रस्त्यांवर पट्टे मारणे, हातगाडी व पथारीधारक, तसेच हॉटेल व दुकानदारांची अतिक्रमणे हटविणे आदी कामे येत्या तीन दिवसांत नगर परिषद करणार आहे़शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा व तोडगा काढण्यासाठी मंगळवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आय़एस़पाटील यांनी नगरसेवकांची बैठक घेतली़ या वेळी उपमुख्याधिकारी शिवाजी मेमाणे, उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, नगरसेवक श्रीधर पुजारी, राजू बच्चे आदी उपस्थित होते़शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते़ ती सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. (वार्ताहर)