शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीला पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Updated: May 29, 2014 04:55 IST

टाकळी (ता. दौंड) येथील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामस्थांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्च करून या योजनेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात झाले

राहू : टाकळी (ता. दौंड) येथील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामस्थांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्च करून या योजनेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात झाले. मात्र, तीन वर्षांपासून ही योजना रखडली आहे. ही योजना नेमकी का रखडी याचा उलगडा ग्रामस्थांना होत नाही. मात्र ठेकेदाराने एकुण रकमेच्या ३० टक्के रक्कम घेऊन फक्त नावापुरते काम सुरु केले. जे काही काम केले ते ही निकृष्टदर्जाचे आहे. असे ही बोलले जात आहे. या योजनेच्या आराखडयात जलशुध्दीकरण यंत्रासह नळ जोड असे स्वरुप आहे. परंतु पाणी पुरवठा समितीने फक्त काही ठिकाणी पाईप जमीनीत रोवले आहेत. आणि ते ही निकृष्ट दर्जाचे आहे. तेव्हा ग्रामपंचायत ही योजना केव्हा पुर्ण करणार आणि ग्रामस्थांना कधी पाणी मिळणार असे ग्रामस्थातुन बोलले जात आहे. याबाबत पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी ए.ए. कोकरे म्हणाले की टाकळी गाव हे हगणदारी मुक्त गाव नसल्याने त्यांना पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी उर्वरीत रक्कम देणे शासनाच्या परिप्रत्रका नुसार अडचणीचे आहे. त्यामुळे योजना रखडली आहे. परंतु ग्रामपंचायतीने दप्तरी पुर्तता केल्यास व गाव हगणदारमुक्त असल्याची अट शिथील केल्यानंतर ही योजना पुर्ण करणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पाणी पुरवठाय् योजना रखडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.(वार्ताहर)