शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर साचलेले पाणी; अपूर्ण काम, वारकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:59 IST

रस्त्यावर व पुलावर साचलेले पाणी, रस्त्यावर लावलेले शौचालये, रस्त्यांचे अपूर्ण काम याचा नाहक त्रास वारकऱ्यांना यांना सहन करावा लागला

निमगाव केतकी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वारकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. निमगाव केतकी येथून रविवारी सकाळी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर कडे मार्गस्थ झाला. यावेळी निमगाव केतकी ते इरिगेशन बंगला या एक किलोमीटर अंतरातील रस्त्यावर व पुलावर साचलेले पाणी, रस्त्यावर लावलेले शौचालये, रस्त्यांचे अपूर्ण काम याचा नाहक त्रास वारकऱ्यांना यांना सहन करावा लागला. 

अंथुर्णे येथील मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने पालखीला शनिवारी सणसर येथून निमगाव केतकी येथे येण्यास रात्रीचे साडेआठ वाजले. सवंदडीच्या पुढे पालखी मार्गाचे काम बंद असल्याने जुन्या रस्त्याला साईड पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने व या साईड पट्ट्या मुरुमाने न भरल्यामुळे व रात्री अंधारात न दिसल्याने अनेक वारकरी या ठिकाणी घसरून पडले. रविवारी सकाळी पालखी सोहळा इंदापूर कडे जाताना गावाच्या बाहेर असलेल्या ओढ्यावरील म्हेत्रे पुलावर टँकर मधून सांडलेले पाणी मोठ्या प्रमाणात साठलेले होते. पुलावरील साठलेले पाणी काढून देणे गरजेचे असताना ते न काढल्यामुळे वारकऱ्यांना याचा त्रास झाला.      त्या पुढे केतकेश्वर विद्यालयाच्या शेजारील उड्डाणपूल अपूर्ण अवस्थेत आहे. तिथे सुरुवातीलाच दोन्ही बाजूला पाणी साठल्यामुळे याचाही वारकऱ्यांना व वाहनचालकांना त्रास झाला. उड्डाणपूल सुरू न झाल्यामुळे सर्विस रस्त्याचा वापर करावा लागतो. सर्विस रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रमाणापेक्षा मोठे गतिरोधक बसवलेले आहेत त्यावरती पांढरे पट्टे देखील ओढलेले नाहीत. त्याचाही त्रास वारकऱ्यांना झाला व दररोज वाहनचालकांना तर सोसावा च लागतो. सकाळी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन चांगले केले होते.

 

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Rainपाऊसweatherहवामान अंदाजSocialसामाजिक