शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी; हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 20:51 IST

दिला आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४२.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे.

पुणे : नैऋत्य मध्य प्रदेश ते दक्षिण तामिळनाडुपर्यंत विदर्भ, तेलंगणा, रायलसीमामार्गे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून विदर्भ व लगतच्या मराठवाड्यावर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. त्यामुळे पुढील ४ दिवस संपूर्ण विदर्भ व लगतच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४२.८ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

विदर्भात सध्या देशातील सर्वाधिक कमाल तापमान नोंदविले जात आहे. सोमवारी ब्रम्हपुरी येथे ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. ते देशातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले आहे. मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून उत्तर कर्नाटकापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. ते मंगळवारी दक्षिण तामिळनाडुपर्यंत गेले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात २४ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे शहरात सध्या उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. पुण्यात मंगळवारी ३७.३ आणि २०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहर व परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारनंतर अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा