शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कापडी गोदामाला लागलेल्या आगीत गोडावून जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:52 PM

कापड गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना बुधवार पेठेतील चोळखण आळीमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देदाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अडचण येत होती.अग्निशामक दलाला २ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

पुणे : कापड गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना बुधवार पेठेतील चोळखण आळीमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. पासोड्या विठोबा चौकात रहेजा हॅण्डलूम नावाचे कापड दुकान आहे. हे दुकान तळ मजल्यावर असून त्याचे गोडाऊन तिसर्‍या मजल्यावर आहे. या गोडाऊन मध्ये दिवाळीनिमीत्त कापडाचा स्टॉक ठेवण्यात आला होता. या आगीमध्ये सर्व गोडाऊन जळून खाक झाले असून त्यामधील सर्व माल आगीमध्ये जळून गेला आहे. दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते यामुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अडचण येत होती. अग्निशामक दलाच्या पाच वाहनांच्या मदतीने २ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या भागांत मोठ्या प्रमाणावर धूर कोंडला होता. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र फटाक्याच्या ठिणगीमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :fireआगdiwaliदिवाळीPuneपुणे