शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी 'वेट अँड वॉच'; मात्र ' या ' अधिकाऱ्यांच्या नावांची आहे जोरदार चर्चा     

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 19:19 IST

पुण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांची निवड

ठळक मुद्देजिल्हाधिकारी म्हणून पत्रिकेत कुणाचे नाव टाकायचे.. थोड थांबा 

 पुणे : जिल्हाधिकारीनवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पदाचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सोमवारी त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. नवलकिशोर राम यांनी देखील सोमवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या बदलीनंतर जिल्हाधिकारीपदी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर राजेंद्र देशमुख, जी श्रीकांत याची नावे आघाडीवर आहेत.----जिल्हाधिकारी म्हणून पत्रिकेत कुणाचे नाव टाकायचे.. थोड थांबा पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पदाचा प्रभारी कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परंतु शासनाकडून कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केली जाऊ शकते. यामुळे 15 ऑगस्टच्या शासकीय कार्यक्रमात नक्की जिल्हाधिकारी म्हणून कुणाचे नाव टाकावे असा संभ्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांनी पडला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. जयश्री कटारे यांनी पत्रिका छापण्यासाठी एक दिवस थांबा अशा सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याNavalkishor Ramनवलकिशोर रामTransferबदली