शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

नाट्यपरिषद पुणे शाखेच्या निवडणुकीतील मतदान पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 5:15 PM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या निवडणुकीकडे राज्यातील समस्त रंगकर्मींचे लक्ष

पुणे: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या निवडणुकीकडे राज्यातील समस्त रंगकर्मींचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत रविवारी 3.30 वाजेपर्यंत 700 पेक्षा जास्त मतदान झाले. टिळक स्मारक मंदिर परिसराला सार्वजनिक निवडणुकीचे स्वरूप आले होते. मतदानाची मुदत 4 वाजेपर्यंत होती. या दरम्यान एकूण 1350 पैकी 811 मतदान झाले.रंगकर्मी, लोकमान्य आणि नटराज असे तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 19 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यासाठी 53 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप अकबर शेख या सदस्याने केला. आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला. याबद्दल उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र नंतर पाहू असे सांगून त्यांनी दुर्लक्ष केले, असे शेख म्हणाले. रविवारी रात्री उशीरापर्यंत या निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे