शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्र ट्रू वोटर अ‍ॅपवर शोधता येणार

By admin | Updated: February 18, 2017 02:52 IST

मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने ‘ट्रू व्होटर’ मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे.

पुणे : मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने ‘ट्रू व्होटर’ मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपव्दारे तुमचे नाव किंवा मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून तुम्हांला तुमचे मतदान केंद्र शोधता येणार आहे.ट्रू व्होटर मोबाइल अ‍ॅप बरोबरच ‘लोकल बॉडी वोटर लिस्ट महाराष्ट्र गर्व्हमेंट इन’ या संकेतस्थळावरही मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधता येणार आहे. मतदारांच्या स्लिपांमध्ये मतदान केंद्र कुठले आहे याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाबरोबरच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनही मतदारांपर्यंत मतदार स्लिप पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हजारी भाग यंत्रणा उभारलेली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मतदान केंद्र निहाय मतदार यादी जाहीर झाल्यानंतर मतदारांच्या अदलाबदली झाल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे नोंदविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्यावतीने ४१ प्रभागांमधील ३ हजार ४४२ मतदान केंद्रनिहाय मतदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली. महापालिकेच्या ४१ प्रभागनिहाय मतदारांची पारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यावर १७ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. ८ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ९०९ तक्रारी निवडणूक विभागांकडे दाखल झाल्या होत्या. (प्रतिनिधी)