शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त;भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 19:16 IST

आरोपी हा गावठी कट्ट्यासह नारायणी धाम मंदिराजवळ संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांना मिळाली होती.

पुणे - शहरात गुन्हेगारीला आळा घालण्याच्या प्रयत्नात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त केले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निखिल सचिन यादव (वय २४, रा. धनकवडी, शेवटचा बस स्टॉप, जानुबाई मंदिराजवळ, 5 स्टार सोसायटी) असे अटक करण्यात आलेल्या या गुन्हेगाराची नाव आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी निखिल यादव हा गावठी कट्ट्यासह नारायणी धाम मंदिराजवळ संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने धाव घेत सापळा रचून निखिलला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा आढळून आला. त्यावरून पोलिसांनी शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे.ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. आरोपी हा पूर्वीही गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा संशय असून त्याची पार्श्वभूमी तपासली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड