शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

...लेकिन मै थकेगा नही साला; अमोल कोल्हेंनी केला व्यायाम करतानाच व्हिडिओ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 12:11 IST

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यायाम करतानाच खास व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला

पुणे : आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. तरुणाई फिटनेस उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम, योगा याकडे वळू लागली आहे. त्यातच राजकीय नेते, अभिनेते - अभिनेत्री फिट राहण्यासाठी व्यायाम आणि डायटिंगवर भर देऊ लागले आहेत. त्यामध्ये नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणारे कलाकार आणि खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यायाम करतानाच खास व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 

ट्रकचा मोठा टायर घेऊन ते जिममध्ये व्यायाम करत आहेत. हा टायर एका बाजूने उचलून पलीकडे टाकताना ते दिसत आहेत. हा टायर उचलताना किती कष्ट घ्यावे लागतात हेही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संगितले आहे. 

''लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हता कि टायर असा घाम काढेल'' अस ते म्हणाले आहेत. तर यहा टायर तो फायर निकला.... लेकिन मै थकेगा नही साला असा विश्वासही त्यांनी व्यायाम करताना व्यक्त केला आहे. 

अमोल कोल्हेंचा नेहमीच फिटनेसवर भर 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारतानाही कोल्हे यांनी आपला फिटनेस उत्तम ठेवला होता. कलाकार असल्यापासूनच त्यांची व्यायामाची आवडही दिसू लागली होती. अजूनही फिटनेसबाबत त्यांनी व्यायामाची आवड टिकवून ठेवली आहे.   

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेHealthआरोग्यartकलाFitness Tipsफिटनेस टिप्सShirurशिरुर