शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजीपाला, फळे उपलब्ध होणार; मार्केटयार्ड बाजारात ४१६ ट्रक शेतीमालाची आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 5:20 PM

खरेदीदार, आडते, हमाल, कामगार अशा बाजारघटकांमध्ये विशिष्ट अंतर

ठळक मुद्देबाजार आवारात प्रवेशद्वारात निजंर्तुकीकरण यंत्रणा

पुणे : मार्केटयार्डातील फळे आणि कांदा व बटाटा विभागात सोमवारी (दि.6) रोजी सुमारे ४१६ ट्रक शेतीमालाची आवक झाली. यामुळे सध्या पुणेकरांना रास्त दरामध्ये भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटे उपलब्ध होणार आहेत.कोरोनामुळे बाजार समितीकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयाडार्तील कामकाज दिवसाआड सुरू ठेवण्यात येत आहे.भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागातील आवक दिवसाआड होत असून, त्यामुळे बाजार आवारात होणारी गर्दी कमी होत आहे. खरेदीदार, आडते, हमाल, कामगार अशा बाजारघटकांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यात येत आहे.बाजार आवारात प्रवेशद्वारात निजंर्तुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे.सोमवारी मार्केटयाडार्तील फळे तसेच कांदा-बटाटा विभागाचे काम सुरू राहिले.मार्केटयाडार्तील मुख्य बाजारात सोमवारी कांदा-बटाट्याच्या १६६ गाड्यांची आवक झाली.एकुण मिळून ७ हजार ८०० क्विंटल कांदा-बटाट्याची आवक झाली. २५० गाड्यांमधून फळांची आवक झाली.बाजारात एकुण मिळून ७ हजार ५०० क्विंटल आवक झाली. मोशीतील बाजारात १४१ गाड्या आवक झाली असून या बाजारात एकुण मिळून ३ हजार ५०० क्ंिवटल आवक झाली. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खडकी आणि मांजरी येथील उपबाजारात खरेदीसाठी होणारी गदीर्मुळे बाजार समितीच्या प्रशासनाकडून या दोन्ही उपबाजारांचे कामकाज सोमवारी बंद ठेवले. करोनामुळे खरेदी-विक्री व्यवहारात ठराविक अंतर राखण्यासाठी तूर्तास दोन्ही बाजारांचे कामकाज बंद ठेवण्यात आले.या बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस