शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! मोबाइलवर अश्लील व्हिडीओ दाखवून पत्नीसोबत केले अनैसर्गिक कृत्य; पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 12:25 IST

पुणे : किरकोळ कारणावरून पत्नीला मारहाण करत, तिच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ...

पुणे : किरकोळ कारणावरून पत्नीला मारहाण करत, तिच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी ४२ वर्षीय पतीला अटक केली आहे, तर सासरे, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. २०१८ ते १० मार्च, २०२२ या कालावधीत वडगाव शेरी परिसरात हा प्रकार घडला.

किरकोळ कारणावरून आरोपीने फिर्यादींना शिवीगाळ करून, पट्टा, लाकडी दांडके, फायटरने मारहाण केली. त्यानंतर, मोबाइलवरील अश्लील व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक कृत्य केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी फिर्यादींना दिली, तसेच सासू, सासऱ्यांनी घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यास सांगितले. पैसे न दिल्यामुळे फिर्यादींना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. नणंद फिर्यादींबद्दल आरोपीला उलटसुलट सांगून भांडणे लावत होती, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पतीला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नArrestअटकWomenमहिला