शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राज की उद्धव ? राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 9:45 PM

पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रश्नांना मनसोक्त उत्तरे दिली. 

पुणे : पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रश्नांना मनसोक्त उत्तरे दिली. शरद पवार यांची मुलाखत घेताना राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवरील अनेक प्रश्नांची विचारणा केली. यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत दिली. दरम्यान, या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी रॅपिड फायर राऊंड घेत काही झटपट प्रश्न शरद पवारांना विचारले. या रॅपिड फायर राऊंडमधील शेवटचा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला असता त्या प्रश्नाचे शरद पवार यांच्याकडून उत्तर ऐकण्यास स्वत: राज ठाकरे यांच्यासह उपस्थितांना उत्सुकता लागली होती. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांना विचारलं की, ' राज की उद्धव?', यावर शरद पवारांनी आपल्याच शैलीत उत्तर दिले.... ठाकरे कुटुंबीय ! जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप यांनी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. पवारांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा मुलाखतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी राजकारणातल्या दोन पिढ्यांचा मेळ घालणारी ही मुलाखत ऐकण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. दरम्यान, कोरेगाव-भीमा हिंसाचारामुळे 3 जानेवारीला नियोजित मुलाखतीचा हा कार्यक्रम रद्द केला होता. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारPuneपुणे