शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 14:08 IST

फटाक्यांमुळे रस्ता पूर्णपणे धुरमय झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकींना काही दिसले नाही, हा भीषण अपघात घडला

शगुप्ता शेख 

पुणे : पुण्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. संपूर्ण रस्त्यावर फटाक्यांच्या धुराने   दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन ४ जण जखमी झाले आहेत. चक्रधर संतोष कांचन, क्षितिज राहुल जाधव (वय- 18, रा. दोघेही उरुळी कांचन), सिद्धांत नवनाथ सातव (वय- 20) व प्रतीक संतोष साठे (वय- 20) असे अपघातात जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सायंकाळी दिवाळीत काही मुले रस्त्यावर फटाके वाजवत होते. फटाक्यांमुळे संपूर्ण रस्त्यावर धूर झाल्याने दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात चौघेजण जखमी झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला असून चौघांवर वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रस्ता पूर्णपणे हा धुरमय झाला होता. त्यातून समोर काही दिसत नव्हते त्यातून हा अपघात झाला. एका दुकानाचे उद्घाटन सुरू होते त्यावेळी घटना घडली आहे. एका व्यक्तीने लांबून फटाक्यांचा व्हिडीओ काढत असताना अपघात व्हिडीओ निघाला आहे. मात्र आता पोलिस कोणावर कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनAccidentअपघातbikeबाईकhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसDiwaliदिवाळी 2024