शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Shirur: चुकीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:26 IST

Pune Shirur Car Accident: डंपर चालवणाऱ्या चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली, अपघात घडल्यानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरातील कोळपेवस्ती येथे शनिवारी (दि. १७) रात्री एका भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सागर संभाजी कोळपे (वय २८, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) आणि यश सुधाकर भिसे (वय १२, सध्या रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती, ता. शिरूर, मूळ रा. खेडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनिल बिरा कोळपे (रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती, ता. शिरूर) हे गंभीर जखमी झाले.

घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (दि. १७) रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान मांडवगण फराटा परिसरात मांडवगण फराटा ते वडगाव रासाई रोडवर कोळपेवस्ती येथील रोहिदास थोरात यांच्या घराजवळ ही घटना घडली. भरधाव वेगाने डंपर चालवणाऱ्या चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये पिकअपमधील सागर संभाजी कोळपे (वय २८) आणि यश सुधाकर भिसे (१२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला व अनिल बिरा कोळपे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची फिर्याद दादा बाळासो कोळपे (३८, रा. मांडवगण फराटा, कोळपेवस्ती, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित घटनेचा तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातShirurशिरुरDeathमृत्यूcarकारhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर