शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबाराच्या दोन घटना; एक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 5:28 AM

पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसर आणि हडपसरमधील शेवाळवाडी भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसर आणि हडपसरमधील शेवाळवाडी भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यात कुणाचा मृत्यू झाला नाही. परंतु शेवाळवाडी येथे पायात गोळी लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. 

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. १६) आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची शाळा भरवून सर्वांना तंबी दिली. अशातच जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाइट्स येथे दुपारी गोळीबाराची घडना घडली. धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८) यांच्या तक्रारीनुसार, दोघांवर गुन्हा दाखल केला. धीरज हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते कारजवळ असताना दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.  

एक जण जखमी दुसरी घटना बुधवारी शेवाळवाडी येथे घडली. व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये जयवंत बापूराव खलाटे (वय ५३) हे जखमी झाले आहेत. सुधीर रामचंद्र शेडगे (रा. शेवाळवाडी) याला अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी