शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मेफेड्रॉन विक्रीसाठी नवी मुंबईतील आलेल्या महिलेसह दोघांना अटक, सव्वा तीन लाखांचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 14:36 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक रायकर हे आपल्या सहकार्‍यांसमवेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बाणेर येथे दोघे जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. 

पुणे : अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाखरुपयांचे मेफेड्रोन (एम डी) पोलिसांनी जप्त केला आहे. विवेक तुळशीराम लुल्ला (वय ४३) व हेमा किसनलाल सिंग (वय ३०, दोघेही रा. नवी मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक रायकर हे आपल्या सहकार्‍यांसमवेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बाणेर येथे दोघे जण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बाणेर येथील नॅशनल इन्श्युरन्स अ‍ॅकॅडेमी या ठिकाणी सापळा लावला. त्या ठिकाणी आलेल्या दोघांच्या हालचाली संशयास्पदरीत्या आढळून आल्या. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ३ लाख २७ हजार २५० रुपयांचा ६५ ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ मिळाला. दोन मोबाईल, १ हजार रुपये रोख असा ३ लाख ३१ हजार ३१ हजार ७५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.