शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; नांदेड सिटी पोलिसांकडून दोन गावठी पिस्तूल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:29 IST

खबऱ्यामार्फत सराईत गुन्हेगार साजन शहा व कुणाल पुरी यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.

पुणे : बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह दोघांना नांदेड सिटी पोलिसांच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्या झडतीत पोलिसांनी दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. साजन विनोद शहा (वय १९, रा. धायरीगाव, भैरवनाथ, धायरी) आणि कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. विश्व कार्नर, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या पथकातील कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेंडे यांना खबऱ्यामार्फत सराईत गुन्हेगार साजन शहा व कुणाल पुरी यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. तसेच ते धायरी येथील अंबाईदरा येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार दोघांना सापळा रचून अटक करण्यात आली.त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यात अटक करण्यात आलेल्या साजन शहा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारीचे सहा गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, अंमलदार राजू वेंगरे, अक्षय जाधव आणि प्रशांत काकडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय