शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"गद्दारी आमच्याबरोबर केली पण हीच शेतकऱ्यांबरोबर करू नका" - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 12:54 IST

पुण्यात माजी मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे अतिवृष्टी पाहणी दौरा

पुणे : राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या राज्यातील शेतकऱ्यांना भेटी देत आहेत. अतिवृष्टी पाहणी दौरा अंतर्गत शेतकरी संवाद आणि शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. त्यानिमित्त पुण्यातील शिरूर तालुक्यातील मलठण गावाला आदित्य ठाकरेंनी भेट दिली. यावेळी गावातील शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे गाव शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतं. 'अस्मानी संकटाशी लढणाऱ्या बळीराजाच्या साथीला, बांधावरच्या भेटीला!' या ब्रीदवाक्य सह या दौऱ्यात ठाकरे यांच्या शेतकऱ्यांशी भेटी सुरू आहेत. अंबादास दानवे आणि सचिन अहिर यांचीही दौऱ्याला ठाकरे यांच्यासोबत उपस्थिती होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी खाली बसून संवाद साधला. 

 आदित्य ठाकरे म्हणाले,  इथे अतिवृष्टी झाल्यानंतर तुमच्या शेताचे पंचनामे झालेत की नाही? शेतकऱ्यांना हा पहिला प्रश्न करत संवादाला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी एकही पंचनामा झाला नसल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी हीच परिस्थिती आम्हाला या घटनाबाह्य सरकारकडे घेऊन जायची असल्याचे सांगितले. तसेच गद्दारी आमच्यासोबत केली पण हीच गद्दारी या माझ्या शेतकऱ्यांबरोबर करू नका असेही त्यांनी सरकारला सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस