शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीने पुणेकर वेठीस

By admin | Updated: January 13, 2015 05:48 IST

मध्यवर्ती शहरातील काही रस्त्यांवर आज सायंकाळनंतर वाहतूककोंडी झाली. सिग्नल बंद असल्याने आणि वाहतूक पोलीससुद्धा चौकांमध्ये नसल्याने नागरिकांना मनस्ताप झाला.

पुणे : मध्यवर्ती शहरातील काही रस्त्यांवर आज सायंकाळनंतर वाहतूककोंडी झाली. सिग्नल बंद असल्याने आणि वाहतूक पोलीससुद्धा चौकांमध्ये नसल्याने नागरिकांना मनस्ताप झाला.अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे कार्यक्रम पुण्यात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी रस्ते बंद केले जातात. त्यामुळे वाहतूक दीर्घकाळ तुंबून राहते. वाहनचालक हॉर्न वाजवीत राहतात. अशा वाहनांची रांग लांबवर गेल्यानंतर अरुंद रस्त्यांवरही वाहतूककोंडी होते, असे गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळेसुद्धा वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे.आजही सायंकाळनंतर कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, विधी महाविद्यालय रस्त्यावर तसेच शिवाजीनगर भागात काही ठिकाणी वाहतूककोंडीचा मनस्ताप नागरिकांना झाला. काही चौकांमधील सिग्नलही बंद असल्याने या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. काही ठिकाणी नागरिक स्वतच वाहतुकीचे नियमन करण्याचा व कोंडी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. या वाहतुककोंडीमुळे पुणेकरांना अक्षरश: वेठीस धरले होते. त्यामुळे दिवसभर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.(प्रतिनिधी)