शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूककोंडी

By admin | Updated: June 13, 2015 22:38 IST

शहरातील मंचर-घोडेगाव रस्ता वर्दळीचा आहे. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. सदर रस्त्यालगत दोन्ही बाजूंना खासगी वाहने सर्रास उभी केली जातात.

मंचर : शहरातील मंचर-घोडेगाव रस्ता वर्दळीचा आहे. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. सदर रस्त्यालगत दोन्ही बाजूंना खासगी वाहने सर्रास उभी केली जातात. तसेच माल घेऊन येणारी वाहने रस्त्यालगत उभी असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मंचर-घोडेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजुंना खाजगी वाहने सर्रास उभी केली जातात. विशेषत:, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या लगतच उभी असतात. काही व्यावसायिक त्यांचा माल घेऊन येणारी वाहने दुकानासमोर उभी करून त्यातून माल उतरून घेतात. मात्र त्यामुळे रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. अनेक वाहनचालक त्यांची वाहने रस्त्यालगत उभी करून निघून जातात. त्यामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबाा होतो. वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतो.शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. दोन वाहने एकमेकांना कशीबशी पास करून जातात. दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर कोंडी ठरलेली असते. साळी हॉस्पिटल ते शिवाजी चौक या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटचे काम पूर्ण होऊन अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. त्यामुळे हा रस्ता रुंद झाला आहे. मात्र, रस्त्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही. हा रस्ता पूर्वीसारखाच अंद आहे. पोलिसांनी रस्त्यालगत अवैधरीत्या उभी राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, तसेच ‘नो पार्किंगचे फलक लावण्याची मागणी होत आहे.