शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदी करण्याचा बहाणा करून हातभट्टी दारूची करायचे वाहतूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:00 IST

मेथीच्या पेंड्याखाली दडवलेले गावठी दारूचे २० फुगे

ठळक मुद्देदोन जणांना अटक : दत्तवाडी पोलिसांची कामगिरी 

पुणे: एकीकडे कुठुनही दारू कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्तींनी उच्छाद मांडला आहे. दुसरीकडे काही करून दारूची विक्री कशाप्रकारे करता येईल यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढविण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत भाजी खरेदी करण्याच्या बहाण्याने घराबाहेर बाहेर पडून हातभट्टी दारूची वाहतूक करून विक्री करणाऱ्या दोघांच्या विरुद्ध दत्तावाडी पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र सखाराम पारदुले (४२,), गितेश भरत खाणेकर (३१,रा. दोघेही जनता वसाहत) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.प्रतिबंधात्मक आदेशाच्या पार्श्वभूमीवर दत्तवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ आपल्या पथकासह ल.रा. शिंदे चौक लक्ष्मीनगर पर्वती येथे नाकाबंदी करत होते. दरम्यान, दुपारी सव्वा तीनच्या सुमारास वाहनांची तपासणी करत असताना दोन व्यक्ती एका दचाकीवरून येताना दिसल्या. त्यांना थांबवून बाहेर पडण्याचे कारण विचारले तेव्हा ते दोघांनी भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्याचे सांगितले. त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा परवाना आहे का याची विचारणा केली त्यावेळी परवाना नसल्याचे समोर आले. मात्र दोघांच्याही हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांच्याकडील भाजीच्या पिशवीची तपासणी केली असता, मेथीच्या पेंड्याखाली गावठी दारूचे दडवलेले २० फुगे मिळून आले. दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दारू विक्री करता आणली असल्याचे सांगितले. एक दुचाकी व दारूचे फुगे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीPoliceपोलिसvegetableभाज्या