शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पेशवेकालीन ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराचा होणार कायापालट, स्थायी समितीची निधीस मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:08 PM

पेशवेकालीन ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी व दुरुस्तीची कामे करण्यासाठी महापौर विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. 

ठळक मुद्दे मंदिराचा कायापालट होणार असून, गतवैभव प्राप्त होण्यास होणार मदतमहापौर विकास निधीतून दहा लाखांचा निधी खर्च करण्यास मान्यता

पुणे : पेशवेकालीन ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी व दुरुस्तीची कामे करण्यासाठी महापौर विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. आता मंदिराचे दगडी वास्तूस दिलेला रंग काढणे, सभोवताली फरसबंदी करणे, मंदिराच्या छताचे वॉटरप्रूफिंग करणे आदी विविध कामे करणार आहे. ओंकारेश्वर मंदिराचा कायापालट होणार असून, गतवैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे.ओंकारेश्वर मंदिर हे पेशवेकालीन सन १७३६ मध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या या मंदिराच्या दुरुस्ती व जतन संवर्धनाची कामे करण्यासाठी खास तरतूद केली आहे. महापौर विकास निधीतून दहा लाखांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली. तब्बल ९ कळस असे वैशिष्ट्य असलेले ओंकारेश्वर मंदिर आहे.

टॅग्स :Puneपुणे